Annapurna Yojana 2024 : लाडकी बहीण नंतर आता महाराष्ट्रात मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना मध्ये मोफत 3 सिलिंडर मिळणार.. संपूर्ण माहिती पहा !
• नमस्कार मित्रांनो राज्यात नागरिकांना सरकार 3 गॅस सिलेंडर मोफत देण्यात येणार आहे.. या बद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत.
राज्य सरकारडून गॅस सिलिंडर प्रत्येक घराला परवडायला हवा म्हणून, प्रत्येक पात्र कुटुंबाला वर्षाला तीन गॅस सिलिंडर मोफत देणार
असल्याची घोषणा अजित पवारांनी केली.
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.या अर्थसंकल्पामध्ये सरकारकडून अनेक लोकप्रिय योजनांबाबत घोषणा करण्यात आली.
केलेल्या काही घोषणांची चांगलीच चर्चा होत आहे. अशीच एक योजना म्हणजे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना.
या योजनेंतर्गत सुमारे 52 लाखांहून अधिक कुटुंबांना दरवर्षी तीन-तीन गॅस सिलिंडर मोफत देण्यात येणार आहे.

• अन्नपूर्णा योजनेची पात्रता, नियम / अटी..?
- महिलांच्या नावे गॅस जोडणी असणाऱ्याा लाभ मिळणार आहे.
- एका महिन्यात केवळ एकाच गॅस सिलेंडर मिळणार आहे.
- एका कुटुंबात फक्त एकच लाभार्थी योजनेस पात्र असणार आहे.
- महिले कडे पिवळे किवा केशरी रेशन कार्ड असणे आवश्यक आहे.
Free Flour Mill Scheme 2024 महिलांना मिळणार मोफत पिठाची गिरणी
योजना विषयी माहिती
👇👇👇
https://marathinewschannel.com/free-flour-mill-scheme-2024-in-maharashtra/
या योजनेच्या माध्यमातूनच तुम्हाला तीन गॅस सिलेंडर कलम मध्ये भेटणार आहे, त्यासोबतच महिलांना स्वच्छ इंधनाचा वापर देखील करता येणार आहे.
प्रोत्साहन देखील मिळणार आहे राज्यातील जास्तीत जास्त कनेक्शन असणार आहे ते देखील येथे होणार आहेत.कुटुंबातील सर्व नागरिकांना याचे आरोग्याचे फायदे देखील याच्यामध्ये भेटणार आहेत.
हे नक्कीच तुम्ही याचा देखील फायदा घ्या आणि हे तीन सिलेंडर मिळवा.