लाडकी बहीण योजना : उप:मुख्यमंत्र्यांची सर्वात मोठी घोषणा फक्त या महिलांना मिळणार ₹4500 रुपये.

लाडकी बहीण योजना : उप:मुख्यमंत्र्यांची सर्वात मोठी घोषणा फक्त या महिलांना मिळणार ₹4500 रुपये.

 

• Ladki Bahin Yojana 2024 : 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजने बदल सर्वात महत्त्वाची माहिती दिली आहे.

लाडकी बहीण योजनाची अर्ज प्रक्रिया सुरू असली तरी अनेक महिलांचे अर्ज अजुन ही पूर्ण झालेले नाहीत.

त्यामुळे 17 ऑगस्टला सर्वांच्या महिलेच्या बँक खात्यात पैसे जमा होऊ शकणार नाहीत. यावर फडणवीस यांनी महिलांना काळजी न करण्याचे आवाहन दिले आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता 17 ऑगस्टला महिलांच्या बँक खात्यात जमा होणार आहे,

 

त्यामुळे महिलांमध्ये आनंद होता. ज्या महिलांच्या खात्यात पैसे येणार नाही, त्यांना काळजी करण्याची गरज नाही कारण की त्यांनाही पहिल्या महिन्यापासून लाभ मिळेल. जळगाव मध्ये सभेत उप:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर निशाणा साधत आव्हान केले, महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा होणार असे सभेत म्हणले लाडकी बहीण योजनाला समर्थन केले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असे सांगितले की, महिलांचे बँक खात्याशी आधार लिंक पाहिजे, ते जोडण्यासाठी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत.

सर्व महिलांना पैसे मिळणार असून, चिंता करण्याची गरज नाही असे म्हणले. ऑगस्ट पर्यंत अर्ज केलेल्यांना दोन महिन्यांचे 3000/- रुपये व सप्टेंबर पर्यंत अर्ज केलेल्यांना तीन महिन्यांचे 4500/- रुपये देण्याचे त्यांनी आव्हान केले.

 

• हे देखील वाचा 

 

• Free Silai Machine Yojana: महिलांकरीत मोफत शिलाई मशीन मिळणार, केंद्र सरकारची खास योजना, अर्ज कसा करायचं ते जाणून घ्या..

संपूर्ण माहिती..
👇👇👇👇

https://marathinewschannel.com/free-silai-machine-yojana/

 

 

• रेशन कार्डवर धारकांना मिळणार या ६ वस्तू | आनंदाचा शिधा योजना |
anandacha shida yojana 2024

संपूर्ण माहिती..
👇👇👇👇

https://marathinewschannel.com/anandacha-shida-yojana-2024

 

• अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट सर्वात अगोदर जाणून घेण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा •

 

Leave a Comment