indian railway recruitment 2024 : भारतीय रेल्वे खात्यात भरती २०२४ ! ऑनलाइन अर्ज लवकर करा..

indian railway recruitment 2024 : भारतीय रेल्वे खात्यात भरती २०२४ ! ऑनलाइन अर्ज लवकर करा..

 

भारतीय रेल्वे खात्यात वेगवेगळ्या पदांवर भरती सुरु आहे. यासाठी अर्ज प्रक्रिया कशी करायची ते आपण सविस्तर बगणार आहोत.

आपल्या देशात बेरोजगार तरुण खूप मोठ्या प्रमाणात वाढले आहे. तर आता भारतीय रेल्वे खात्यात नोकरीची संधी मिळणार आहे

भारतीय रेल्वेमध्ये विविध पदांवर भरती सुरु करण्यात आली आहे.

 

• त्यासाठी कधीपर्यंत अर्ज करु शकणार ते आपण सविस्तर जाणून घेणार आहोत..

 

indian railway recruitment 2024 : भारतीय रेल्वे खात्यात भरती २०२४ ! ऑनलाइन अर्ज लवकर करा..
indian railway recruitment 2024 : भारतीय रेल्वे खात्यात भरती २०२४ ! ऑनलाइन अर्ज लवकर करा..

 

• भारतीय रेल्वे खात्यात एकूण 1376 जागा आहे.. लवकर ऑनलाइन अर्ज करा…

 

• पद क्रमांक एक : फार्मासिस्ट
शैक्षणिक पात्रता – 12 वी उत्तीर्ण+D.Pharm
एकूण जागा – 216
वयाची अट- 20 ते 38 वर्षे

• पद क्रमांक दोन : नर्सिंग सुपरिटेंडेंट
शैक्षणिक पात्रता – GNM किंवा B.Sc (Nursing)
एकूण जागा -713
वयाची अट- 20 ते 43 वर्षे

• पद क्रमांक तीन : लॅब असिस्टंट ग्रेड II
शैक्षणिक पात्रता – 12वी उत्तीर्ण, DMLT
एकूण जागा – 94
वयाची अट- 18 ते 36 वर्षे

• पद क्रमांक चार : हेल्थ & मलेरिया इंस्पेक्टर ग्रेड III
शैक्षणिक पात्रता – B.Sc.(Chemistry), हेल्थ / सॅनिटरी इंस्पेक्टर डिप्लोमा
एकूण जागा – 126
वयाची अट- 19 ते 36 वर्षे

 

Mudra Loan Yojana 2024 :- आधार कार्ड वरुण लोन मिळणार तुम्हाला स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी मुद्रा लोन..!

संपूर्ण माहिती
👇👇👇👇

https://marathinewschannel.com/mudra-loan-yojana-2024/

 

शिक्षण पूर्ण झाल्यावर आपण नोकरीच्या शोधात असतो. पण आपल्याला चांगली नोकरी मिळत नाही.तर मग आता भारतीय रेल्वेने मोठी भरती जाहीर केली आहे. या भरतीचा तुम्ही नक्की फायदा घेणार का..?

अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 सप्टेंबर आहे.

 

अधिक माहिती साठी या संकेतस्थळ वर जा : indianrailways.gov.in

 

• अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट सर्वात अगोदर जाणून घेण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा •

Leave a Comment