LPG Gas Rates 2024 : मोठी व आनंदाची बातमी महिलांना मिळणार रक्षाबंधन निमित्त गॅस सिलिंडर फक्त 524 रू.मध्ये | तुमच्या शहरातील ताजे दर तपासा.
LPG Gas Rates Today 2024 : गॅस सिलिंडर च्या वाढत्या किमतींचा परिणाम सर्व सामान्य लोकांच्या बजेटवर झाला . नुकतेच केंद्र सरकारने याविषयावर काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. आज या निर्णयांबद्दल संपूर्ण जाणून घेऊया. .
प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत गरीब कुटुंबांना मदत देण्यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. या योजना मध्ये महिलांना प्रति सिलिंडर 300 रुपये सब्सिडी देणार आहे .
ही सुविधा 31 मार्च 2025 पर्यंत राहणार आहे , या योजनामध्ये पुढील 8 महिने लाभार्थी लाभ मिळणार आहे.
• सध्याचे एलपीजी दर
सध्या वेगवेगळ्या शहरांमध्ये एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमती वेगवेगळ्या आहेत. कोलकात्यात गॅस सिलिंडर चा दर सुमारे 1000 रुपये आहे, तर दिल्ली व मुंबईमध्ये एक सिलिंडर 830 रुपये मध्ये आहे. पंजाबमध्ये गॅस सिलिंडर ची किंमत 944रुपये आहे. पण , काही ठिकाणी गॅस सिलिंडर किंमत 1002 रुपये पोहोचली गेली आहे.
• गॅस सिलिंडरची किंमत किती आहे कशी बघाची..

तुम्ही गॅस सिलिंडरची किंमत ऑनलाइन किंवा ऑफलाइन दोन्ही प्रकारे जाणून घेऊ शकता..
- ऑनलाइनः गॅस कंपन्यांच्या अधिकृत वेबसाइटवर किंवा काही पेमेंट अॅप्सवर सिलिंडरची किमतीची माहिती उपलब्ध आहे.
- ऑफलाइनः तुम्ही तुमच्या जवळच्या एलपीजी गॅस सिलिंडर च्या ऑफिस मध्ये जाऊन त्यांना किंमत विचारू शकता.
•पण हे लक्षात ठेवा की गॅसच्या किमती वेळोवेळी बदलत असतात, त्यामुळे खरेदी करण्यापूर्वी नवीनतम दर तपासणे महत्त्वाचे आहे.
• नवीन नियम
एलपीजी गॅस सिलिंडरसाठी सरकार नवीन नवीन नियम काढू शकते. निवडणुकीच्या वातावरणात सर्वसामान्यांना लोकांना दिलासा देण्यासाठी दर कमी होण्याची शक्यता आहे. पण , हे सर्व सध्या अनुमानांवर ठरणार आहे.
• हे देखील वाचा
• Free Silai Machine Yojana: महिलांकरीत मोफत शिलाई मशीन मिळणार, केंद्र सरकारची खास योजना, अर्ज कसा करायचं ते जाणून घ्या..
संपूर्ण माहिती..
👇👇👇👇
https://marathinewschannel.com/free-silai-machine-yojana/
• रेशन कार्डवर धारकांना मिळणार या ६ वस्तू | आनंदाचा शिधा योजना |
anandacha shida yojana 2024
संपूर्ण माहिती..
👇👇👇👇
https://marathinewschannel.com/anandacha-shida-yojana-2024