मोठी बातमी : 48 लाख लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा तुमचे खाते लगेच तपासा.

Mazi Ladki Bahin Yojana 3000 deposit 2024 : मोठी बातमी : 48 लाख लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा तुमचे खाते लगेच तपासा.

Mazi Ladki Bahin Yojana 3000 deposit 2024 : आदिती तटकरे यांनी माझी लाडकी बहीण योजनेबदल माहिती दिली. त्यांनी असे सांगितले की परत 48 लाख महिलांच्या खात्यात पैसे पाठवले गेले आहेत.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनामध्ये महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात केली आहे. 14 ऑगस्ट रोजी भरपूर महिलेच्या बँक खात्यात पैसे टाकले गेले आहे. तसेच सकाळी चार वाजता परत 48 लाख महिलांच्या बँक खात्यात रक्कम पाठवली गेली. याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी x द्वारे केली आहे.

त्यांनी x द्वारे असे म्हणाले की मुख्यमंत्री “माझी लाडकी बहीण” योजनेचा लाभ महिलेच्या बँक खात्यांमध्ये जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

सर्व महिलेना 31 ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.

Mazi Ladki Bahin Yojana 3000rs jama | लाडकी बहीण योजना 3000 हजार झाले जमा.

आतापर्यंत तब्बल 80 लाख महिलांना या योजनाचा लाभ मिळाला महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी x द्वारे सांगितले.

रक्षाबंधना पूर्वी सर्व पात्र महिलांना लाभ मिळावा म्हणून महिला व बालविकास विभाग रात्रंदिवस काम करत आहेत, हे पण त्यांनी संगितले आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आजपासून बँके तील प्रक्रिया सुरू झाली आहे. तसेच 1 कोटी 64 लाख 40 हजारा हून अधिक महिलांनी नोंदणी केली आहे.

14 ऑगस्ट रोजी पात्र महिलांच्या बँक खात्यावर पैसे पाठवण्यास सुरुवात केली होती . 14 ऑगस्ट रोजी सुमारे 32 लाख महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा झाले होते.

 

लाडकी बहीण योजना : उप:मुख्यमंत्र्यांची सर्वात मोठी घोषणा फक्त या महिलांना मिळणार ₹4500 रुपये.


 

• अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट सर्वात अगोदर जाणून घेण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा •

 

Leave a Comment