Mazi Ladki Bahin Yojana 3000rs jama | लाडकी बहीण योजना 3000 हजार झाले जमा.
• काही बहिणींच्या खात्यात जमा झाले तीन हजार जमा !
• मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची पहिली चाचणीयशस्वी; मंत्री आदिती तटकरेंची माहिती.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अनुषंगाने आज सरकारच्या वतीने पहिली चाचणी करण्यात आली असूनकाही महिलांच्या खात्यात आज तीन हजार रुपये जमा झाले आहेत, अशी माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.त्यामुळे अ्ज केलेल्या सुमारे एक कोटीपेक्षा जास्त महिलांना 17 तारखेच्या आता रक्कम मिळणार आहे.
राज्य सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला महिला भगिनींचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. या योजनेतीलमहिलांच्या अर्जाची पडताळणी प्रक्रिया अतिशय वेगानेसुरू आहे. गेल्या दोन दिवसांत या अ.पवार 1 कोटी 41 लाख महिलांनी अर्ज केले होते. त्यामुळे, सरकारकडून आता योजनेच्या अंमलबजावणीलाही सुरुवात झाली आहे.
विशेष म्हणजे 17 ऑगस्ट रोजी महिलांच्या बँक खात्यात योजनेचा पहिला हप्ता 3000 रुपये जमा होणार आहे.त्यासंदर्भातील पहिली चाचणी आज यशस्वी झाल्याचीमाहिती महिला व बाल विकासमंत्री आदिती तटकरे यांनी दिली, मंत्री तटकरे यांनी दिलेल्या या माहितीमुळे राज्यातील 1 कोटींहून अधिक महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे.
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेची रक्कम रक्षाबंधनाच्या आधी लाडक्या बहिणींच्या खात्यांवर जमा होण्यास सुरुवात!!
राज्यभरात अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेल्या या योजनेत राज्यभरातून कोट्यावधी माता-भगिनींचे अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यातून मान्यता प्राप्त अर्जदारांना थेट… pic.twitter.com/iTeaZpCH71
— Ranajagjitsinha Padmasinha Patil (@ranajagjitsinh1) August 14, 2024
• अर्जाची छानणी शेवटच्या टप्यात
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्जाचीछाननी शेवटच्या टप्यात असून 16 व 17 ऑगस्टरोजी सर्व भगिनींच्या बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरणकरण्याचा सरकारचा मानस आहे. ही प्रक्रिया कोणत्याही करण्याचा सरकारचा मानस आहे. ही प्रक्रिया कोणत्याही अडचणीशिवाय पार पडावी यासाठी तांत्रिक पातळीवर पड़ताळणी करणे अत्यावश्यक आहे. यासाठी आज काही महिलांच्या बँक खात्यात प्रायोगिक तत्त्वावर 3000 रुपये जमा.
रक्कम जमा करण्यात आली. यावेळी उत्द्धवलेल्या काहीतांत्रिक अडचणी तातड़ीने दुरुस्त करण्यात आल्या आहेत,अशी माहिती आदिती तटकरे यांनी टुविटरवरुन दिली.
• हे देखील वाचा
• Free Silai Machine Yojana: महिलांकरीत मोफत शिलाई मशीन मिळणार, केंद्र सरकारची खास योजना, अर्ज कसा करायचं ते जाणून घ्या..
संपूर्ण माहिती..
👇👇👇👇
https://marathinewschannel.com/free-silai-machine-yojana/
• रेशन कार्डवर धारकांना मिळणार या ६ वस्तू | आनंदाचा शिधा योजना |
anandacha shida yojana 2024
संपूर्ण माहिती..
👇👇👇👇
https://marathinewschannel.com/anandacha-shida-yojana-2024
• अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट सर्वात अगोदर जाणून घेण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा •