राज्यात मोठी बातमी या नागरिकांना एसटी प्रवास मोफत मिळणार | MSRTC News Today.

राज्यात मोठी बातमी या नागरिकांना एसटी प्रवास मोफत मिळणार | MSRTC News Today.

 

MSRTC News Today : २०२३ पर्यंत एस.टी.तील विधूर, विधवा महिलांना व ७५ वर्षे पूर्ण झालेल्या महिलांना ७५ वर्षापर्यंतचा एस.टी.चा पास मोफत मिळत नव्हता.

विधवा व विधूर महिलांना एक महिन्याचा व ते पण वयाच्या ६५ वर्षापर्यंतच पास मिळत होता.

हा मोठा अन्याय आता दूर करण्यात आला असून.आता यापुढे सदर महिलांना वयाचे ७५ वर्षापर्यंत संघटनेच्या प्रयत्नाला यश.

दरवर्षी जुलै ते फेब्रुवारी या महिन्या पर्यत सहा महिन्याचा प्रवास घेता येईल.

त्याच बरोबर ७५ वर्षे पूर्ण असलेल्या सेवानिवृत्तांच्या पत्नीस मोफत प्रवास पास मिळत नव्हत्या. हा देखील सदर महिलेवर मोठा अन्यायच होता.

 

राज्यात मोठी बातमी या नागरिकांना एसटी प्रवास मोफत मिळणार | MSRTC News Today.
राज्यात मोठी बातमी या नागरिकांना एसटी प्रवास मोफत मिळणार | MSRTC News Today.

 

कारण आता ७५ वर्षे पूर्ण झालेल्या कोणत्याही व्यक्तीची पत्नी पुरुषा पेक्षा सात ते आठ वर्षाने लहान असते. हे सत्य असताना सुद्धा पतीची पास ७५ वर्षे पूर्ण झाल्यामुळे बंद करण्यात आला. त्यामुळे त्याचे पत्नीस पास देणे. एसटी महामंडळाने पास बंद केले होते. ही सर्व संघटनेच्या लक्षात येताच याही प्रश्नाला संघटनेने वाचा फोडली व या महिलांना अखेर न्याय मिळवून दिला.

तसेच मध्यवर्ती कार्यालय मुंबई यांचे पत्र क्र.४४५ दि.२२/०३/२०२४ रोजी सर्व संबंधीतांना देण्यात आले होते.

याबाबत भविष्यात काही अडचणी निर्माण झाल्यास रा.प.नि.कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डि.के.भगत तथा जिल्हा सचिव रामराव पवार यांचेशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

 

• रेशन कार्डवर धारकांना मिळणार या ६ वस्तू | आनंदाचा शिधा योजना |
anandacha shida yojana 2024

रेशन कार्डवर धारकांना मिळणार या ६ वस्तू | आनंदाचा शिधा योजना | anandacha shida yojana 2024

• rajyat vij bill mapha honar | शिंदे सरकारची मोठी घोषणा, राज्यातील सर्व नागरिकांचे वीज बिल माफ: जाणून घ्या संपूर्ण.

 

rajyat vij bill mapha honar | शिंदे सरकारची मोठी घोषणा, राज्यातील सर्व नागरिकांचे वीज बिल माफ: जाणून घ्या संपूर्ण.

 

 

• अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट सर्वात अगोदर जाणून घेण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा •

Leave a Comment