Mudra Loan Yojana 2024 :- आधार कार्ड वरुण लोन मिळणार तुम्हाला स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी मुद्रा लोन..!
Mudra Loan
आपल्याला माहित आहे की देशाचा विकास करायचे असेल तर नोकरीच्या आधारित राहून जमणार नाही तर नवनवीन व्यवसाय करायला पाहिजे.
त्यामुळे जो कोण स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याच्या विचारात असेल अशा व्यक्तीसाठी सरकार पण मदत करत आहे. या योजनेच्या स्वरूपातून…
प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना अंतर्गत लोन दिले जाणार आहे. ही एक भारत सरकारची संस्था आहे.

• प्रधानमंत्री मुद्रा लोनसाठी कोण पात्र असणार.
व्यवसायाचे स्वरूप:- सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रातील उद्योग.
व्यवसायाचा प्रकार: उत्पादन, सेवा, व्यापारी, आणि इतर लहान उद्योग.
• प्रधानमंत्री मद्रा लोनचे तीन प्रकार आहे.
1.शिशु (Shishu)
शिशु म्हणजे 14 वर्ष पर्यंत असलेले व्यक्ति
कर्ज मर्यादा:₹50,000 पर्यंत मिळणार आहे.
2. किशोर (Kishor)
किशोर मध्ये 14 वर्ष च्या पुढील व्यक्ति
कर्ज मर्यादा:₹50,000 ते 5 लाखा पर्यंत आहे.
3.तरुण (Tarun)
तरुण मध्ये 14 वर्ष च्या पुढील व्यक्ति
तरुण मध्ये 5 लाख ते 10 लाखा पर्यंत आहे.

• प्रधानमंत्री मुद्रा लोनसाठी लागणारे कागदपत्रे.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- निवडणूक ओळखपत्र
- व्यावसायिक आवश्यक कागदपत्रे
- व्यवसाय परवाना
- व्यवसाय नोंदणी प्रमाणपत्र
- बँक खाते स्टेटमेंट.. मागील 6 महिन्यांचे
• प्रधानमंत्री मुद्रा लोन अर्ज करण्यासाठी
1.जवळच्या बँकेमध्ये किंवा वित्तीय संस्थेत अर्ज करा.
2.आवश्यक कागदपत्रे बरोबर द्या.
3.बँक किंवा वित्तीय संस्था अर्ज व कागदपत्रे तपासतील.
4.अर्ज मंजूर झाल्यास, कर्जाची रक्कम दिली जाईल.
Annapurna Yojana 2024 : लाडकी बहीण नंतर आता महाराष्ट्रात मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना मध्ये मोफत 3 सिलिंडर मिळणार?
संपूर्ण माहिती पहा !
👇👇👇👇
https://marathinewschannel.com/categorybe/annapurna-yojana-2024
• कर्ज कोणाकडून मिळवू शकते.
1. खाजगी बँका
2.सार्वजनिक क्षेत्रातील बँका
• अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट सर्वात अगोदर जाणून घेण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा •