महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना सुरू केली. या योजनाचा लाभ कोणाला मिळणार बघा संपूर्ण माहिती

महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना सुरू केली. या योजनाचा लाभ कोणाला मिळणार बघा संपूर्ण माहिती

“MMukhyamantri Tirth Darshan Yojana Maharashtra” ही योजना महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू केलेली योजना आहे. या योजने अंतर्गत, 60 वर्षे व त्यापेक्षा जास्त वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना भारतामधील तीर्थक्षेत्रांना दर्शन करण्याची संधी दिली जाते,व संपूर्ण प्रवासाचा खर्च महाराष्ट्र शासन करणार आहे. योजनेत अर्ज करण्यासाठी कमी दिवस शिल्लक आहेत, त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनी लवकरात लवकर अर्ज करण्याचे संगितले आहे.

“Mukhyamantri Tirth Darshan Yojana Maharashtra”

• मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेचे वैशिष्ट्यांची माहिती

  1. लाभार्थ्यांची पात्रता : 60 वर्षे व त्यापेक्षा जास्त वय असलेल्या ज्येष्ठ नागरिक असावे.
  2. सहाय्यकाची सोय : 75 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या व्यक्तींना आपल्या सोबत एक सहाय्यक घेऊन जाण्याची परवानगी आहे. [ सहाय्यकाचे वय 60 पेक्षा कमी असले तरी चालते ]
  3. लाभार्थी निवड अर्जदारांची निवड लॉटरीद्वारे केली जाणार, निवडलेले लाभार्थी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सूचना फलकावर दिसतील.

rajyat vij bill mapha honar | शिंदे सरकारची मोठी घोषणा, राज्यातील सर्व नागरिकांचे वीज बिल माफ: जाणून घ्या संपूर्ण.


Mukhyamantri Tirth Darshan Yojana Maharashtra

• मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेत नवीन बदल

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑक्टोबर 2024 आहे.
  • 31 ऑक्टोबर पर्यंत प्रत्येक जिल्ह्यातील फक्त 1 हजार नागरिकांना या योजनाचा लाभ मिळणार आहे.
  • अर्ज करण्यासाठी समाज कल्याण विभागात जावे लागेल.
  • सगळे अर्ज जमा झाल्यानंतर लाभार्थी निवड यादी जिल्हाधिकारी कार्यालयात किंवा समाज कल्याण कार्यालयात लावली जाईल.
  • 75 वर्षांपुढील नागरिकांच्या सहाय्यकासाठी निरोगी असल्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागेल.
  • काही दिवसात ऑनलाइन अर्ज करण्यासाठी वेबसाइट चालू होणार आहे.

 

• Mukhyamantri Tirth Darshan Yojana Maharashtra : मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेचा अर्ज कसा करायचा .. ?

ऑफलाइन अर्ज चालू आहे

  1. अर्जदारांनी समाजकल्याण कार्यालयात जाऊन अर्ज घेऊन अर्ज भरावा.
  2. तसेच आवश्यक ते कागदपत्रे अर्जाला जोडून अर्ज समाजकल्याण कार्यालयात जमा करावात.
  3. 31 ऑक्टोबर 2024 पर्यंत ऑफलाइन अर्ज स्वीकारले जातील.

• ऑनलाइन अर्ज करण्याची वेबसाइट अजून चालू झाली नाही म्हणून अर्जदारांनी सध्या तरी ऑफलाइन अर्ज करावेत.

 

LPG Gas Rates 2024 : मोठी व आनंदाची बातमी महिलांना मिळणार रक्षाबंधन निमित्त गॅस सिलिंडर फक्त 524 रू.मध्ये | तुमच्या शहरातील ताजे दर तपासा.

• अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट सर्वात अगोदर जाणून घेण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा •

Leave a Comment