फक्त या मुलांना मिळणार 2250 रुपये नवीन योजना २०२४ | असा करा अर्ज स्टेप-बाय-स्टेप.

Table of Contents

फक्त या मुलांना मिळणार 2250 रुपये नवीन योजना २०२४ | असा करा अर्ज स्टेप-बाय-स्टेप. 

 

• क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना २०२४ :-

ही योजना संपूर्ण महाराष्ट्रात सरकारद्वारे सुरू केलेली एक योजना आहे.या योजनामध्ये एकल पालक असलेल्या मुलांना आर्थिक सहाय्य प्रदान करण्यात येणार आहे .

याचे उद्दीष्ट मुलांच्या चांगले शिक्षण मिळावे , आरोग्य,व सर्वांगीण विकासासाठी मदत करणे हे या योजनाचा हेतु आहे . या योजनेत दरमहा 2,250 रुपये देण्यात येणार आहे .

 

• क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन या योजनेची संपूर्ण माहिती आज आपण बगणार आहोत :-

 

फक्त या मुलांना मिळणार 2250 रुपये नवीन योजना २०२४ | असा करा अर्ज स्टेप-बाय-स्टेप.
फक्त या मुलांना मिळणार 2250 रुपये नवीन योजना २०२४ | असा करा अर्ज स्टेप-बाय-स्टेप.

 

• योजनेचा उद्देश :-

  1. एकल पालक (आई/वडील) असणाऱ्या मुलांना आर्थिक मदत मिळणार आहे.
  2. मुलांच्या शैक्षणिक आणि सामाजिक विकासासाठी आवश्यक आर्थिक पाठबळ मिळणार आहे.

 

             • शासन निर्णय येथे पहा खाली pdf मध्ये आहे.

                          संपूर्ण माहिती..👇👇👇👇

          क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना २०२४       

 

• क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन याची पात्रता, नियम व अटी

  1. एकल पालक: या योजना फक्त एकल पालक असणाऱ्या मुलांना लाभ मिळणार आहे. एकल पालक (माता किंवा पिता) दोघेही असू शकतात.
  2. आर्थिक स्थिती: कुटुंबाची आर्थिक स्थिती दुर्बल असायला हवी.
  3. वय: मुलांचे वय 0 ते 18 वर्षे असणे आवश्यक आहे.
  4. महाराष्ट्रात मधील असायला पाहिजे .
  5. या योजनेमध्ये,एकल पालक असलेल्या मुलांना दर महिन्याला 2,250 रुपये आर्थिक मदत मिळणार आहे. ही आर्थिक मदत थेट बँक च्या खात्यात जमा केली जाईल.

• क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन या योजनाचा अर्ज कसा करायचा :-

 

फक्त या मुलांना मिळणार 2250 रुपये नवीन योजना २०२४ | असा करा अर्ज स्टेप-बाय-स्टेप. 
फक्त या मुलांना मिळणार 2250 रुपये नवीन योजना २०२४ | असा करा अर्ज स्टेप-बाय-स्टेप.

 

• अधिकृत संकेतस्थळ जाऊन अर्ज करायचा किवा ऑफलाइन पण करू शकतात.

1. ऑनलाइन अर्ज करायचा असेल तर :-
महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करता येतो.

2. ऑफलाइन अर्ज करायचा असेल तर :-
अर्जाच्या कागदपत्रांसह आपल्या जवळच्या अंगणवाडी केंद्रात किंवा संबंधित सरकारी कार्यालयात सादर करता येतो.

• क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनसाठी लागणारे कागदपत्र :-

  1. पालकांचे ओळखपत्र (आधार कार्ड, पॅन कार्ड इ.)
  2. मुलांचे जन्म प्रमाणपत्र
  3. मुलांच्या शाळेचे दाखले
  4. बँक खाते
  5. आर्थिक स्थितीची माहिती.

 

• या योजनाचा तुम्ही नक्की फायदा घ्या. 

 

• हे देखील वाचा

 

• Annapurna Yojana 2024 : लाडकी बहीण नंतर आता महाराष्ट्रात मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना मध्ये मोफत 3 सिलिंडर मिळणार?

संपूर्ण माहिती पहा !

👇👇👇👇

https://marathinewschannel.com/categorybe/annapurna-yojana-2024

 

• रेशन कार्डवर धारकांना मिळणार या ६ वस्तू | आनंदाचा शिधा योजना |
anandacha shida yojana 2024

संपूर्ण माहिती पहा..
👇👇👇👇

https://marathinewschannel.com/anandacha-shida-yojana-2024

 

 

• अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट सर्वात अगोदर जाणून घेण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा •

 

Leave a Comment