TRAI sim card check block | 1 सप्टेंबरपासून हे सिमकार्ड होणार ब्लॉक | TRAI चा नवीन नियम | जाणून घ्या का होणार.

Table of Contents

TRAI sim card check block | 1 सप्टेंबरपासून हे सिमकार्ड होणार ब्लॉक | TRAI चा नवीन नियम | जाणून घ्या का होणार.

 

• स्पॅम व फसव्या कॉल्स मुळे होत आहे समस्या

अनेक जनाना मोबाईल वर खोट्या व फसव्या कॉल्स येत आहे. टेलिमार्केटिंग कंपन्यांकडून ऑफर देण्याकरिता असे कॉल्स बऱ्याचदा आपल्या मोबाइल वर येतात.

त्यामुळे यूजरस ला या कॉल चा त्रास सहन करावा लागतो. या समस्येवर उपाय म्हणून TRAI ने खूप मोठी भूमिका घेतली आहे.

 

• TRAI चा नवीन नियम काय म्हणतोय ? (Telecom Regulatory Authority of India)

 

नव्या नियमांनुसार, जर एखाद्या नेटवर्कवरून फसवे कॉल झाले तर त्याची जबाबदारी त्या दूरसंचार कंपनीची असेल. ग्राहकाने फसव्या कॉलची तक्रार केल्यास तत्काळ कारवाई करण्याची जबाबदारी दूरसंचार कंपनीवर असणार .

 

• कठोर कारवाईची तरतूद पुढील पैकी. 

 

TRAI च्या या नवीन नियमानुसार, टेलिमार्केटिंग किंवा प्रमोशनल कॉलसाठी जर तुमच्या मोबाईल नंबरचा वापर केला जात असेल तर तो नंबर दोन वर्षांसाठी ब्लॅकलिस्ट केला जाईल. यामुळे फसव्या कॉल्सची संख्या कमी होईल आणि वापरकर्त्यांना संरक्षण मिळेल.

स्पॅम कॉल मुळे अनपेक्षित माहिती पसरते आणि अफवा सुद्धा पसरतात. तसेच यामुळे यूजर ला खूप त्रास सहन करावा लागत होता. तो त्रास आत्ता दूर होणार आहे.

 

• ग्राहकानचे संरक्षण TRAI चे ध्येय आहे.

 

  1. TRAI ने या नव्या नियमांची अंमलबजावणी करून दूरसंचार ग्राहकानसाठी अधिक सुरक्षित वातावरण निर्माण करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
  2. त्यामुळे तुम्हाला जर फसव्या कॉल्स आला असाल तर सावध राहा, कारण TRAI चे हे नवीन नियम कडकपणे लागू होणार आहेत.
  3. या नियमांच्या मुळे फसव्या कॉल्स थांबतील TRAI sim card check block क्षेत्रातील फसवणूक देखील थांबेल,
  4. आणि मोबाईल ग्राहकाना त्रास कमी प्रमाणात होईल. त्यामुळे 1 सप्टेंबरपासून जो बदल होणार आहे त्यासाठी तयार राहा आणि फसव्या कॉल्स येत असेल तर सावध राहा.

 

• हे देखील वाचा 

 

• Free Silai Machine Yojana: महिलांकरीत मोफत शिलाई मशीन मिळणार, केंद्र सरकारची खास योजना, अर्ज कसा करायचं ते जाणून घ्या..

संपूर्ण माहिती..
👇👇👇👇

https://marathinewschannel.com/free-silai-machine-yojana/

 

 

• रेशन कार्डवर धारकांना मिळणार या ६ वस्तू | आनंदाचा शिधा योजना |
anandacha shida yojana 2024

संपूर्ण माहिती..
👇👇👇👇

https://marathinewschannel.com/anandacha-shida-yojana-2024

 

• अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट सर्वात अगोदर जाणून घेण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा •

Leave a Comment